तिमिल पटेल (१ डिसेंबर, १९८३:गुजरात, भारत - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - पापुआ न्यू गिनीविरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विन्डहोक येथे.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १५ मार्च २०१९ रोजी दुबई येथे.
तिमिल पटेल
यामागील विज्ञान आणि इतिहास.