निल्झा वांगमो (जन्म:१९७९ - हयात) ह्या एक भारतीय उपहारगृहच्या मालक आहेत. वांगमो यांना उत्तर भारतातील लडाख प्रदेशातील स्थानिक/पारंपरिक अन्नाची आवड आहे. त्या आपल्या उपहारगृहात पारंपरिक आणि आधुनिक अन्नपदार्थांचा मेळ जुळवून ग्राहकाला वाढतात. २०१९ मध्ये त्यांच्या या कामासाठी भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार - नारी शक्ती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निल्झा वांगमो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!