निलेश लंके

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

निलेश लंके

निलेश ज्ञानदेव लंके हे एक भारतीय राजकारणी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्रातील पारनेर मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडले गेले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकमधून त्यांनी मे २०१६ रोजी राज्यशास्त्र या विषयातील बीएची पदवी घेतली आहे. त्याला सर्व लोक प्रेमाने नेते असेही म्हणतात. लोकांना मदत करण्यासाठी कोविड सेंटरचे निरीक्षण करून कोविड महामारीच्या वेळी त्याच्या मतदार संघास मदत करण्यासाठी १ हजार बेडचे कोविड सेंटर उभारले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →