निलंगा शहर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हे महाराष्ट्र राज्यात लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचे मुख्यालय आहे.



निलंगा हे नाव महादेवाच्या निळ्या अंगावरून आले आहे.म्हणजे "निळे असे अंग " होय आणि इथे निलंगा नामक महादेवाचे मंदिर आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर इथलेच आहेत.येथील "निलंगा राईस"महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →