निलंगा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा क्षेत्र आहे, जेथून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निवडुन आले।
2014 साली निलंगा मतदारसंघातून भाजपाचे मा. संभाजीराव पाटील निलंगेकर निवडून आले. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू आहेत.
निलंगा तालुका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.