निमारी गाय

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

निमारी गाय

निमारी किंवा निमाडी (इंग्रजी:Nimari) हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः मध्यप्रदेशच्या नर्मदेच्या खोऱ्यात आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो.. हा गोवंश गीर आणि खिल्लारी या दोन भारतीय गोवंशाच्या संकरातून निर्माण केल्या गेलेला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →