निपाणी हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील एक नगर आहे. निपाणी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर स्थित असून ते बेळगावच्या ७५ कि.मी. उत्तरेस, तर सांगलीच्या ६८ कि.मी पश्चिमेस, तर कोल्हापूरच्या ३८ कि.मी. दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग ४वर आहे. निपाणी येथे मराठी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. निपाणी हे तंबाखूचे एक मोठे व्यापारकेंद्र आहे.
तो मी नव्हेच ह्या प्रसिद्ध मराठी नाटकातील लखोबा लोखंडे हे पात्र निपाणीचा रहिवासी असल्याचे, रंगवले गेले आहे.
निपाणी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.