बेळगांव जिल्हा

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बेळगांव जिल्हा

बेळगांव हा भारताच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाज बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठी व कन्नड या प्रमुख भाषा आहेत. बेळगाव महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधला एक दुवा आहे. इथे मराठी आणि कन्नड लोक एकत्र राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →