नितेंद्र सिंह रावत

या विषयातील रहस्ये उलगडा.

नितेंद्रसिंग रावत (जन्म २९ सप्टेंबर, १९८६:गरुर, उत्तराखंड) हा एक भारतीय मॅरेथॉन धावपटू आहे. पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये २०१६ च्या रिओ दि जानेरो येथे झालेल्या समर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →