नितीनभाई रतिलालभाई पटेल (जन्म २२ जून १९५६) हे गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ५ ऑगस्ट २०१६ ते ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. ते यापूर्वी पाणीपुरवठा, जलसंपदा, नगरविकास आणि नागरी गृहनिर्माण मंत्री होते. ते २०१२ आणि २०१७ मध्ये महेसाणा येथून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नितीनभाई पटेल
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.