अमीन पटेल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अमीन अमीरअली पटेल मराठी राजकारणी आहेत. हे मुंबादेवी मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →