नरहरी अमीन

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नरहरी अमीन

नरहरी अमीन (जन्म ५ जून १९५५) हे भारतातील गुजरात राज्यातील राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाशी संलग्न राज्यसभेचे सदस्य होते. पूर्वी ते १९९४ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संलग्न गुजरातचे उपमुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१२ च्या राज्य विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर ५ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी काँग्रेस सोडली व ६ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →