निज्नेवार्तोव्स्क (रशियन: Нижневартовск) हे रशिया देशाच्या खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (खान्ती-मान्सीस्क खालोखाल) आहे. हे शहर सायबेरियाच्या पश्चिम भागात ओब नदीच्या काठावर वसले आहे. येथील प्रचंड मोठ्या खनिज तेलाच्या साठ्यामुळे निज्नेवार्तोव्स्क रशियामधील सर्वात सुबत्त शहरांपैकी एक बनले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निज्नेवार्तोव्स्क
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.