निज्नी नॉवगोरोद स्टेडियम

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

निज्नी नॉवगोरोद मैदान रशियाच्या निज्नी नॉवगोरोद शहरातील फुटबॉल मैदान आहे. व्होल्गा आणि ओका नद्यांच्या संगमावर बांधलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता ४४,८९९ आहे.

२०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेचे काही सामने येथे खेळले गेले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →