निकोलॉ माक्याव्हेल्ली (इटालियन: Niccolò Machiavelli) (३ मे, इ.स. १४६९ - २१ जून, इ.स. १५२७) हा रानिसां काळातील एक इटलियन इतिहासकार, तत्त्वज्ञ व लेखक होता. माक्याव्हेल्लीला आधुनिक राजनीतिविज्ञानाचा प्रमुख स्थापनकर्ता मानले जाते. तो फ्लोरेन्सच्या प्रजासत्ताकामधे एक सरकारी अधिकारी होता. त्याने लिहिलेले प्रिन्सिप (द प्रिन्स) हे राजकीय विज्ञानावरील पुस्तक प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निकोलॉ माक्याव्हेल्ली
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?