निकोल व्हैदिसोवा (चेक: Nicole Vaidišová; २३ एप्रिल १९८९) ही एक निवृत्त चेक टेनिसपटू आहे. २००३ ते २०१० दरम्यान व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या व्हैदिसोवाने डब्ल्यू.टी.ए. एकेरी क्रमवारीमध्ये सातवे स्थान गाठले होते.
२०१० ते २०१३ दरम्यान वैदिसोवा टेनिस खेळाडू राडेक स्टेपानेकची पत्नी होती.
निकोल व्हैदिसोवा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.