निंबा कृष्ण ठाकरे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

निंबा कृष्ण ठाकरे (एन.के. ठाकरे) (जन्म : मोराणे-धुळे जिल्हा, २२ एप्रिल, १९३८) हे पुणे विद्यापीठात टिळक अध्यासनाचे अध्यक्ष, माजी गणित विद्याशाखेचे प्रमुख, जागतिक कीर्तीचे गणिती आणि जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संस्थापक आणि पहिले कुलगुरू होते. सन १९९६मध्ये ते कुलगुरुपदावरून निवृत्त झाले.

एन.के. ठाकरे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून गणितात डॉक्टरेट मिळविणारे पहिले विद्यार्थी होते. ते एक नावाजलेले शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण संस्थांचे यशस्वी शासक होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →