नाशिक तालुका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नाशिक तालुक्यात द्राक्ष्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.येथे भारताचे तोफखाना संग्रहालय आहे.तसेच सैन्य प्रशिक्षण केंद्र आहे.येथे मातीचे धरण आहे.नाशिक तालुक्यात रामशेज किल्ला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →