कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) (जन्म?, मृत्यू: ६ मार्च १७७५) नाव नारायण होते. मौजीबंधनापर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळी येथेच होते. समर्थ रामदास स्वामींनी ज्या डोंगरावरील मारुतीची एकनिष्ठ सेवा केली त्या जरांड्याच्या पवित्र भूमीत नारो आप्पाजींचा जन्म झाला. तेथेच त्यांचे बालपण गेले. नारो आप्पाजी रामभक्त होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नारो आप्पाजी खिरे
या विषयावर तज्ञ बना.