बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस (जन्म : सातारा-महाराष्ट्र, १२ फेब्रुवारी १७४२; - पुणे, १३ मार्च १८००) हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. नाना हे पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे समजले जात. (इतर तीन पूर्ण शहाणे - सखारामबापू बोकील, देवाजीपंत चोरघडे आणि विठ्ठल सुंदर) हे मानले जातात. पेशवाईच्या राजकीय वर्तुळात या सर्वांचे विशेष योगदान मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नाना फडणवीस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.