दुसरे बाजीराव पेशवे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

दुसरे बाजीराव पेशवे

दुसरा बाजीराव (इ.स. १७७५ – २८ जानेवारी, इ.स. १८५१) हा १८०२ ते १८१८ या काळातील पेशवा होता. मराठा साम्राज्याला उतरती कळा याच्याच काळात आली. अनेक चुकीचे निर्णय, चैनीसाठी शत्रूंशी केलेले नुकसानकारक समझोते, ऐन युद्धात मोक्याच्या क्षणी पळून जाणे अशा अनेक कारणांनी याला पळपुटा बाजीराव असेही म्हणतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →