बाळाजी विश्वनाथ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बाळाजी विश्वनाथ

बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख ( इ.स. १६६२ – एप्रिल २, १७२०), किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ पराक्रमी योद्धा व मराठा साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. त्यांच्यापासून साताऱ्याचे पेशवेपद पिढीजात भट घराण्याकडे आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →