नारायण गंगाराम सुर्वे (जन्म : १५ ऑक्टोबर १९२६; - १६ ऑगस्ट २०१०) हे मराठी भाषेतील कवी होते. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. १९९८चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.
नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.
नारायण सुर्वे
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.