नायकः द रियल हिरो हा २००१ साली एस. शंकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये राजकारण आणि त्याच्या मधील भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात शिवाजीराव (अनिल कपूर) कसा लढतो आणि त्यांना सुधारायचा प्रयत्न करतो हे दाखविले आहे. यात अनिल कपूर, राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावळ आणि जॉनी लिव्हर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नायक (हिंदी चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.