नामांतर शहीद स्मारक

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नामांतर शहीद स्मारक

साचा:Infobox monument

नामांतर शहीद स्मारक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक शिल्प आहे. नामांतर लढा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी इ.स. १९७८ ते इ.स. १९९४ या काळातील मोठ्या संघर्षानंतर यशस्वी झालेले आंदोलन होय . नामांतराला प्रामुख्याने हिंदू समुदायाकडून मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आहे. दरम्यान १६ वर्षे संघर्ष, त्यात खून, यातना, दलित महिलांवर बलात्कार, जाळपोळ, वस्त्या पेटवणे, विषबाधा विहिरी, मालमत्ता नुकसान, बहिष्कार असे प्रकार उछक(?) समुदायाकडून आंबेडकरी (आंबेडकरवादी) समुदायावर केले गेले. इ.स. २०१३ मध्ये, हा लढा यशस्वी झाला त्यानंतर १९ वर्षांनी नागपूर स्मारक कृती समितीने पुढाकार घेऊन शहिदांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →