नामांतर आंदोलन हे १९७६ ते इ.स. १९९४ या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. औरंगाबाद येथील पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही प्रमुख मागणी या आंदोलनाची होती. शेवटी १६ वर्षांच्या संघर्षानंतर या विद्यापीठाचे नाव बदलून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असे नामांतर नव्हे तर नामविस्तार करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नामांतर आंदोलन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.