रामदास बंडू आठवले ( २५ डिसेंबर, इ.स. १९५९) हे भारताच्या १४ व्या लोकसभेचे खासदार होते. लोकसभेत त्यांनी महाराष्ट्रातील पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले.
ते भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
रामदास आठवले
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.