जोगेंद्र कवाडे

या विषयातील रहस्ये उलगडा.

जोगेंद्र कवाडे

जोगेंद्र लक्ष्मण कवाडे ( १ एप्रिल, इ.स. १९४३) हे एक भारतीय राजकारणी, समाजसेवक, माजी प्राध्यापक व पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते चिमूर लोकसभा मतदार संघातून १२व्या लोकसभेवर निवडून गेले होते. ते २०१४ पासून २०२० पर्यंत महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता, या दरम्यान त्यांनी काढलेल्या ऐतिहासिक लॉंगमार्चचे ते प्रणेते ठरले. कवाडे हे दलित-बौद्ध चळवळीतील एक उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →