जयदीपभाई जोगेंद्र कवाडे हे भारतीय समाजन्यायवादी, आंबेडकरवादी विचारसरणीचे तरुण नेते असून पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (PRPI) चे कार्याध्यक्ष आहेत.तसेच ते राज्यमंत्री दर्जा असलेले महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते आंबेडकरवादी विचारसरणीचे अग्रगण्य नेते, कॅण्डल मार्च आंदोलन चे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी आपल्या वडिलांच्या सामाजिक वारशाला आधुनिक काळात नव्या नेतृत्वशैलीत रूपांतर दिले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयदीपभाई कवाडे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!