नाताळ गीते (कॅरॉल्स)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

नाताळ गीते (कॅरॉल्स)

नाताळ गीते (कॅरॉल्स) ही नाताळ या सणाशी संबंधित गीतांची संकल्पना आहे. नाताळ सणाच्या आधी वा त्या आसपासच्या काळात ही गीते अथवा स्तोत्रे म्हणण्याची पद्धती ख्रिस्ती धर्मात प्रचलित आहे.

फ्रान्समध्ये रचल्या गेलेल्या या गीतांना नोएल असेही संबोधिले जाते. नाताळ संगीत या विशिष्ट संकल्पनेचा एक भाग म्हणूनच ही गीते मान्यता पावली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →