ख्रिसमस मार्केट (नाताळ बाजार) म्हणजे नाताळ या सणाच्या पूर्वतयारीसाठी चार आठवडे आधी सुरू झालेला खरेदीचा बाजार होय. नाताळ सणाचा उत्साह द्विगुणित करणे असाही या बाजाराचा मुख्य हेतू असतो. या संकल्पनेची सुरुवात जर्मनी येथे झाली असली तरी आता जगातील अनेक देशांमध्ये असे बाजार भरविले जातात.
संत निकोलस यांचाही या बाजाराशी पूर्वापार संबंध आहे असे मानले जाते आणि या बाजारपेठात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
नाताळ बाजार
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.