नागपूर–हैदराबाद–बंगळूर द्रुतगतीमार्ग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नागपूर–हैदराबाद–बंगळूर द्रुतगतीमार्ग हा ११०० किमी लांबीचा प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्ग आहे. हा मार्ग महाराष्ट्रातील नागपूर शहराला तेलंगाणातील हैदराबाद आणि कर्नाटकातील बंगळूर या महानगरांना जोडेल. या प्रकल्पची किंमत अंदाजे ₹ ३५०० कोटी असणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →