नाओतो कान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

नाओतो कान

नाओतो कान (菅 直人, १० ऑक्टोबर १९४६) हे जपान देशाचे पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जून २०१० मध्ये पदग्रहण केलेल्या कान ह्यांच्यावर मार्च २०११ मधील भूकंप व त्सुनामीनंतरची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ह्याची जबाबदारी स्वीकारून कान ह्यांनी २६ ऑगस्ट २०११ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नवे पंतप्रधान निवडून येईपर्यंत कान हे पद सांभाळतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →