युकियो हातोयामा ( ११ फेब्रुवारी १९४७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. जेमतेम ८ महिने सत्तेवर राहिल्यानंतर ३ जून २०१० रोजी हातोयामांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युकियो हातोयामा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.