नशीम खुशी (११ ऑगस्ट, १९८२:सियालकोट, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.
आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - नेदरलँड्स विरुद्ध १५ जानेवारी २०१७ रोजी अबुधाबी येथे.
नशीम खुशी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.