२०२० ओमान तिरंगी मालिका

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

२०२० ओमान तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा ५-१२ जानेवारी २०२० दरम्यान ओमान येथे झाली. या मालिकेत यजमान ओमानसह नामिबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली.

शेवटचे रद्द झालेले दोन सामने ५ फेब्रुवारी २०२२ आणि १४ मार्च २०२२ रोजी खेळवले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →