बिलाल खान (१० एप्रिल, १९९८:पेशावर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानी जन्मलेला पण ओमानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. त्याने ८ फेब्रुवारी रोजी ओमानकडून आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८मध्ये लिस्ट-अ पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - हाँग काँग विरुद्ध २१ नोव्हेंबर २०१५ रोजी अबुधाबी येथे.
बिलाल खान
थोडक्यात पण महत्त्वाचे.