नवनाथ कांबळे (जन्म : घारगांव, इ.स. १९५९; - पुणे, १६ मे, २०१७) हे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर होते. ते एक आंबेडकरवादी आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) नेते होते.
कांबळे यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातील घारगाव होते. त्यांचे कुटुंब १९७२ च्या दुष्काळात गाव सोडून पुण्यात आले व तेथेच स्थायिक झाले. नवनाथ कांबळे यांचे शालेय शिक्षण हे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती.
नवनाथ कांबळे
यामागील विज्ञान आणि इतिहास.