नलिनी चोणकर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नलिनी चोणकर ह्या मराठी, हिंदी आणि गुजराती या भाषेतील अभिनेत्री होत्या. नलिनी चोणकर यांचा जन्म १२ जून, १९३८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील कृष्णराव चोणकर हे बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत गायक आणि नट म्हणून काम करणारे अभिनेते होते. त्यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला होता, त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती. ‘नलिनी चोणकर' 'मीरामधुरा’ नाटकातील त्यांचे सहकलाकार विश्‍वनाथ बागुल यांच्याशी नलिनी चोणकर विवाहबद्ध झाल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →