नरेश गोयल (२९ जुलै, १९४९:संगरुर, पंजाब, भारत - ) हे अनिवासी भारतीय उद्योगपती आहेत. हे जेट एरवेझ या विमानवाहतूक कंपनीचे संस्थापक आहेत.
२००५ मध्ये जेट एरवेझच्या समभागांची खुली विक्री झाल्यावर त्यांची मालमत्ता अंदाजे १.९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती व ते फोर्ब्स नियतकालिकानुसार भारतातील १६व्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती होते. त्यानंतर त्यांची गणना या यादीत होत नाही.
गोयल आणि दहशतवादी दाउद इब्राहीम यांच्यात संधान असल्याच्या बातम्या १९९०पासून आहेत.
नरेश गोयल
या विषयावर तज्ञ बना.