नरकासुर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नरकासुर हा एक असुर राजा होता. हा भौम वंशाचा होता. याने प्रागज्योतिष साम्राज्याची स्थापना केली. असमी आख्यायिकांनुसार नरकासुर कामरूप साम्राज्याच्या तिन्ही राजवंशांचा पूर्वज होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →