एड्सेल ब्रायंट फोर्ड (नोव्हेंबर ६, इ.स. १८९३:डेट्रॉइट, मिशिगन - मे २६, इ.स. १९४३:ग्रॉस पॉइंट शोर्स, मिशिगन) हा अमेरिकन उद्योगपती होता.
एड्सेल हेन्री फोर्डचा मुलगा होता व १९१९ पासून मृत्यूपर्यंत फोर्ड मोटर कंपनीचा अध्यक्ष होता.
एड्सेल फोर्ड
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?