नजराना हा १९६१ चा भारतीय कृष्णधवल हिंदी भाषेतील अतिनाट्य चित्रपट आहे जो एस. कृष्णमूर्ती आणि टी. गोविंदराजन यांनी निर्मित केला होता आणि सी.व्ही. श्रीधर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात राज कपूर, वैजयंतीमाला, उषा किरण हे प्रेम त्रिकोणात आहेत, तर दक्षिणेतील स्टार जेमिनी गणेशन यांनी एक छोटीशी भूमिका देखील साकारली आहे. संगीत रवी यांचे आहे व मोहम्मद रफींचे गाणे "बाजी किसी ने प्यार की जीती या हार दी", जे राज कपूरवर चित्रित करण्यात आले होते ते त्या काळातील लोकप्रिय दुःखी गाण्यांपैकी एक झाले.
हा चित्रपट १९५९ च्या तमिळ चित्रपट कल्याण परिसुचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन श्रीधर यांनी केले होते.
नजराना (१९६१ चित्रपट)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.