नक्षराजसिंह सिसोडीया ( १ जानेवारी १९९४ , गुजरात, भारत) एक भारतीय फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट आहे. गुजराती चित्रपट आणि दूरदर्शन उद्योगात त्यांच्या कामासाठी ते ओळखले जातात .२०१९ मध्ये त्यांना आयकॉनचा सर्वोत्कृष्ट फॅशन डिझायनर पुरस्काराने गौरविण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नक्षराजसिंह सिसोडीया
थोडक्यात पण महत्त्वाचे.