राहुल मिश्रा (जन्म ७ नोव्हेंबर १९७९.- मल्हौसी, कानपूर) एक भारतीय फॅशन डिझायनर आहे.२०१४ मध्ये मिलान फॅशन वीकमध्ये आंतरराष्ट्रीय वूलमार्क पारितोषिक जिंकला.२००८ मध्ये त्यांना एमटीव्ही इंडियाने एमटीव्ही युथ आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राहुल मिश्रा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?