उत्कर्ष देव (जन्म २८ जून १९९२ अहमदाबाद, गुजरात) हा एक भारतीय वकील आणि राजकारणी आहे. २०१८ मध्ये त्यांना अहमदाबाद शहरातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याच्या कार्यासाठी सामाजिक कल्याण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१० मध्ये तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर.एस.एस मध्ये सामील झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उत्कर्ष देव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!