अमिताभ घोष हे भारतातील इंग्लिश भाषेचे साहित्यिक आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'द शॅडो लाईन्स' या कादंबरीला १९८९ साली 'साहित्य अकॅडमी पुरस्कारा'ने गौरविण्यात आले होते.
अमिताभ घोष (११ जुलै १९५६ कोलकाता, पश्चिम बंगाल) हे एक भारतीय लेखक आणि ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आहे. इंग्रजी कल्पित पुस्तकांमध्ये त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात.
अमिताभ घोष
थोडक्यात पण महत्त्वाचे.