नंद घराणे हे भारतातील प्राचीन महाजनपदांपैकी एक असलेल्या मगध या प्रदेशावर साम्राज्य करणाऱ्या राजांचे घराणे होते. नंद घराण्याने शंभर वर्षे राज्य केले असे मानले जाते. पाटलीपुत्र ही या घराण्यातील राजांची राजधानी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नंद घराणे
या विषयातील रहस्ये उलगडा.