चंदेल्ल घराणे हे मध्यप्रदेशातील एक क्षत्रिय घराणे होते. या घराण्यातील राजांनी खजुराहो येथे बांधलेल्या मंदिरांमुळे हे घराणे अजरामर झालेले आहे.इ.स.च्या ९ व्या शतकापासून ते इ.स.च्या १३ व्या शतकापर्यंत यांनी मध्य भारतावर राज्य केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदेल्ल घराणे
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?