नंगा पर्वत (शब्दशः नग्न पर्वत) हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील नवव्या क्रमांकाचा पर्वत असून त्याच्या सर्वोच्च शिखराची उंची ८,१२६ मी इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कॅंपपासूनची उंची हे होते. अजूनही जगभरातल्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नंगा पर्वत
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?